होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

महाराष्ट्र शिक्षण पात्रता परिक्षा 8 जुलै रोजी

विभाग : नोकरी संदर्भ / 04 Jul 2018, 11:07PM
शेअर करा.

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा येत्या 8 जुलै रोजी घेण्यात येत आहे. या परिषदेत इयत्ता 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी साठी सर्व माध्यम अनुदानित इत्यादी शाळेमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षण पदावर नियुक्ती मिळण्यासाठी उमेदवारांना ही परिक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.


या परिक्षेबाबत सर्व माहिती https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी दिली आहे.

ह्या विभागातील इतर बातम्या