होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

मंचर येथे गुरूवार दि. ३० आॅगष्ट रोजी भव्य वंध्यत्व निवारण तपासणी शिबिर

विभाग : महत्वाच्या बातम्या / 27 Aug 2018, 02:08PM
शेअर करा.

मंचर येथे गुरूवार दि. ३० आॅगष्ट रोजी भव्य वंध्यत्व निवारण तपासणी शिबिर

advt- सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नगर रोड व श्रीदत्त हॉस्पिटल- मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने मंचर येथे भव्य वंध्यत्व निवारण तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ.दत्ता चासकर यांच्या मंचर येथील श्रीदत्त हॉस्पिटल  (D.S.K.प्राईड, मुळेवाडी फाटा,हॉटेल इंद्रायणी शेजारी, मंचर एस.टी. स्टॅन्डजवळ - मंचर) येथे हे शिबीर गुरुवार दि. 30 ऑगष्ट 2018 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत संपन्न होणार आहे.

या शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुप्रिया पुराणिक  व डॉ.आरती रापोल ह्या करणार आहेत.

डॉ. सुप्रिया पुराणिक, डॉ. आरती रापोल व त्यांच्या मेडिकल टीमने आजपर्यंत ४००० जोडप्यांना फलप्राप्ती करून दिलेली आहे. या सुवर्णसंधीचा गरजू रुग्णांनी जरूर फायदा घ्यावा असे अवाहन डॉ.दत्ता चासकर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क -

श्रीदत्त हॉस्पिटल
डॉ. दत्ता चासकर (B.A.M.S.)
D.S.K.प्राईड, मुळेवाडी फाटा,हॉटेल इंद्रायणी शेजारी, मंचर एस.टी. स्टॅन्डजवळ, मंचर, ता.आंबेगाव जि. पुणे

मो.9890206873 / 7057206873

मृत मुलाच्या शुक्राणूतून आपत्य प्राप्ती, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुप्रिया पुराणिक यांचा प्रयोग, सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा. (बातमी लिंक सौजन्य - ZEE २४ तास)

>> मृत मुलाच्या शुक्राणूतून आपत्य प्राप्ती, 
https://youtu.be/uT-7_RPgz48 

ह्या विभागातील इतर बातम्या