होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

खंडुजी तोडकर यांचे निधन, बुधवार दि. 29 आॅगष्ट रोजी चास येथे होणार दशक्रिया विधी

विभाग : महत्वाच्या बातम्या / 27 Aug 2018, 12:08PM
शेअर करा.

खंडुजी तोडकर यांचे निधन, बुधवार दि. 29 आॅगष्ट रोजी चास येथे होणार दशक्रिया विधी

घोडेगाव: चास (माऊलिंची) ता.आबेगाव येथील जुन्या पिढीतील हुंडेकरी व्यावसायिक खंडुजी पाटीलबुवा तोडकर (वय-85) यांचे सोमवार दि.20 ऑगष्ट 2018 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुन-नातवंडे असा परिवार आहे. 

चास (माऊलिंची) येथील प्रगतशिल शेतकरी हरिओम ऊर्फ योगेश तोडकर यांचे ते वडील होते. तर युवा उद्योजक देवेंद्र तोडकर यांचे ते अजोबा होते.

खंडूजी तोडकर यांच्यावर मंगळवार दि.21 आॅगष्ट रोजी चास (माऊलिंची) येथील घोडनदी तीरावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दि.29 ऑगष्ट 2018 रोजी सकाळी 8.00 वाजता चास (माऊलिंची) ता.आंबेगाव येथील घोडनदी तीरावर होणार असून यावेळी ह.भ.प. सचिन महाराज चकवे यांचे प्रवचण होणार आहे. अशी माहिती हरिओम ऊर्फ योगेश तोडकर यांनी दिली.

ह्या विभागातील इतर बातम्या