होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

मध्य रेल्वेत २५७३ ‘अप्रेन्टिस’ची भरती

विभाग : नोकरी संदर्भ / 05 Jul 2018, 03:07AM
शेअर करा.

मध्य रेल्वेत २५७३ ‘अप्रेन्टिस’ची भरती

• मुंबई क्लस्टर - १७९९ जागा

कॅरेज व वॅगन (कोचिंग) वाडीबंदर - २५८
कल्याण डिझेल शेड - ५३
कुर्ला डिझेल शेड - ६०
Sr.DEE(TRS) कल्याण - १७९
Sr.DEE (TRS) कुर्ला - १९२
परेल वर्कशॉप - ४१८
माटुंगा वर्कशॉप - ५७९
S & T वर्कशॉप, भायखळा - ६०

• भुसावळ क्लस्टर - ४२१ जागा

कॅरेज व वॅगन डेपो - १२२
इलेक्ट्रिक लोको शेड - ८०
इलेक्ट्रिक लोकोमोटिव वर्कशॉप - ११८
मनमाड वर्कशॉप - ५१
टीएमडब्ल्यू नाशिक रोड - ५०

• पुणे क्लस्टर - १५२ जागा

कॅरेज व वॅगन डेपो - ३१
डिझेल लोको शेड - १२१

• नागपूर क्लस्टर - १०७ जागा

इलेक्ट्रिक लोको शेड, अजनी - ४८
कॅरेज व वॅगन डेपो - ५९

• सोलापूर क्लस्टर - ९४ जागा

कॅरेज आणि वॅगन डेपो - ७३
कुर्डुवाडी वर्कशॉप – २१

शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि 
संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय

वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १५ ते २४ वर्षे (इतर 
मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित 
जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २५ जुलै 

२०१८

अधिक माहितीसाठी - https://goo.gl/hc4QSm
ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/P3StEQमध्य रेल्वेत २५७३ ‘अप्रेन्टिस’ची भरती

• मुंबई क्लस्टर - १७९९ जागा

कॅरेज व वॅगन (कोचिंग) वाडीबंदर - २५८
कल्याण डिझेल शेड - ५३
कुर्ला डिझेल शेड - ६०
Sr.DEE(TRS) कल्याण - १७९
Sr.DEE (TRS) कुर्ला - १९२
परेल वर्कशॉप - ४१८
माटुंगा वर्कशॉप - ५७९
S & T वर्कशॉप, भायखळा - ६०

• भुसावळ क्लस्टर - ४२१ जागा

कॅरेज व वॅगन डेपो - १२२
इलेक्ट्रिक लोको शेड - ८०
इलेक्ट्रिक लोकोमोटिव वर्कशॉप - ११८
मनमाड वर्कशॉप - ५१
टीएमडब्ल्यू नाशिक रोड - ५०

• पुणे क्लस्टर - १५२ जागा

कॅरेज व वॅगन डेपो - ३१
डिझेल लोको शेड - १२१

• नागपूर क्लस्टर - १०७ जागा

इलेक्ट्रिक लोको शेड, अजनी - ४८
कॅरेज व वॅगन डेपो - ५९

• सोलापूर क्लस्टर - ९४ जागा

कॅरेज आणि वॅगन डेपो - ७३
कुर्डुवाडी वर्कशॉप – २१

शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि 
संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय

वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १५ ते २४ वर्षे (इतर 
मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित 
जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २५ जुलै 
२०१८

अधिक माहितीसाठी - https://goo.gl/hc4QSm
ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/P3StEQ

 

ह्या विभागातील इतर बातम्या