होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत

विभाग : राजकीय / 13 Apr 2019, 05:04AM
शेअर करा.

सचिन तोडकर, पुणे स्टार न्यूज नेटवर्क 

मंचर ता.११ : शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी २६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल केले होते. अर्ज माघारीच्या मुदतीमध्ये २६ पैकी तीन उमेदवारांनी आर्ज मागे घेतल्याने या मतदार संघात २३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

शिरूर लोकसभा मतदार संघातून २३ उमेदवार आपले नशीब आजमावत असले तरी या मतदार संघात शिवसेना - भाजप महायुतीचे उमेदवार खा.शिवाजीराव आढळराव पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस महाआघाडीचे उमेवर डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत होणार आहे.

निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांची नवे व त्यांचे पक्ष पुढीलप्रमाणे -
१) खा.शिवाजीराव आढळराव पाटील - शिवसेना 
२) डॉ.अमोल रामसिंग कोल्हे - राष्ट्रवादी कॉंग्रेस 
३) कागदी जमिरखन अफजल - बहुजन समाज पार्टी
४) ओव्हाळ राहुल - बहुजन वंचित आघाडी 
५) घारे मनोहर दामोदर - बळीराजा पार्टी 
६) नितीन मुरलीधर कुचेकर - भारत प्रभात पार्टी 
७) शशिकांत राजाराम देसाई - हमारी आपनी पार्टी
८) श्रीकांत निवृत्ती चाबुकस्वार - बहुजन मुक्ती पार्टी 
९) सोमनाथ हिरामण माळी - बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टी 
१०) संजय बाबा बनसोडे - भारतीय बहुजन क्रांती दल 
११) संजय लक्ष्मण पडवळ - भारतीय नवजीवन सेना 
१२) अन्सारी शमशाद अन्वर - अपक्ष  
१३) अश्तुल विकास राजाराम - अपक्ष
१४) गंगाधर नथू यादव  - अपक्ष
१५) घाडगे बाळासाहेब जयसिंग - अपक्ष
१६) छाया प्रभाकर सोळंके - अपक्ष
१७) भाऊसाहेब रामचंद्र आडागळे - अपक्ष
१८) वहिदा शाहेनू शेख - अपक्ष
१९) विनोद वसंत चांदगुडे - अपक्ष
२०) शाहीद फारुख शेख - अपक्ष
२१) शिवाजीराव उत्तमराव पवार - अपक्ष
२२) शेख रईसा - अपक्ष
२३) सोनालीताई थोरात - अपक्ष 

निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेदवारांची नवे पुढीलप्रमाणे - 
१) डॉ.मिलिंदराजे भोसले
२) अनिल बाबू सोनावणे 
३) अल्ताफ करीम शेख  

ह्या विभागातील इतर बातम्या