होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

नवी मुंबई महानगरपालिकेत शिक्षक पदांची भरती

विभाग : नोकरी संदर्भ / 07 Nov 2018, 11:11PM
शेअर करा.

नवी मुंबई महानगरपालिकेत शिक्षक पदांची भरती

• प्राथमिक शिक्षक - २६ जागा

शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह १०वी/१२ वी उत्तीर्ण (इंग्रजी) किंवा डी.एड/डी.टी.ईडी/बीईडी (इंग्रजी), Maha TET किंवा CTET

अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2DlzXQ5

• माध्यमिक शिक्षक - २१ जागा

शैक्षणिक पात्रता - बीए, बी.एड (इंग्रजी/मराठी/हिंदी/समाजशास्त्र), बी.एससी, बी.एड

(गणित/ विज्ञान)

वयोमर्यादा - १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १४ नोव्हेंबर२०१८

• अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2PEMbZH

• ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2F9Jaga

=================


भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती

• एनालिस्ट ट्रांसलेटर - ४ जागा

शैक्षणिक पात्रता - बी.टेक/बी.ई (कॉम्प्युटर सायन्स)/ एमसीए/ एमबीए (Business Analytics)/ M. Stat. (ISI Kolkata) आणि ५/८ वर्षाचा अनुभव

• सेक्टर क्रेडिट स्पेशालिस्ट - १९ जागा

शैक्षणिक पात्रता - चार्टर्ड अकाऊंटंट / एमबीए (फायनान्स) / मॅनेजमेंट स्टडीज / पीजीडीएम (फायनान्स) /फायनान्स आणि ५/८ वर्षाचा अनुभव

• पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्पेशालिस्ट - ४ जागा

शैक्षणिक पात्रता - चार्टर्ड अकाऊंटंट / एमबीए (फायनान्स) आणि ५/८ वर्षाचा अनुभव

• सेक्टर रिस्क स्पेशालिस्ट - २० जागा

शैक्षणिक पात्रता - चार्टर्ड अकाऊंटंट / एमबीए (फायनान्स)/ आयसीडब्ल्यूए/ सीएफए आणि ५/८ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - ३० सप्टेंबर २०१८ रोजी २५ ते ३५ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २२ नोव्हेंबर २०१८

अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2ql83LC

ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2EULmYK

==================


बृहन्मुंबई महानगरपालिकांतर्गत ‘सहयोगी प्राध्यापक’ भरती

• सहयोगी प्राध्यापक - २४ जागा

शैक्षणिक पात्रता - डी.एम/एम.डी/एम.सीएच आणि २ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - १ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते ४० वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २० नोव्हेंबर २०१८

अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2qjmtvK

ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2ERDmro

====================


 सिडकोत विविध पदांची भरती

• सहायक विधी अधिकारी - ४ जागा

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी व विधी पदवी किंवा ५ वर्षे विधी पदवी आणि ५ वर्षाचा अनुभव

• सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) - ३ जागा

शैक्षणिक पात्रता - बी.ई/एम.ई (सिव्हिल/कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट) किंवा एएमआयई सदस्य आणि ४ वर्षाचा अनुभव

• कार्यकारी अभियंता (दूरसंवाद) - १ जागा

शैक्षणिक पात्रता - बी.ई (इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स) आणि ७ वर्षाचा अनुभव

• कार्यकारी अभियंता (स्थापत्य) - ७६ जागा

शैक्षणिक पात्रता - बी.ई/एम.ई (सिव्हिल/कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट) किंवा एएमआयई सदस्य आणि १ वर्षाचा अनुभव

• संगणकीय प्रणालीकार - १ जागा

शैक्षणिक पात्रता - कॉम्प्युटर सायन्स/आयटी पदवी/एमसीए, SAP ग्लोबल प्रमाणपत्र आणि २ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - ३० सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ नोव्हेंबर २०१८

अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2zfbhUZ

ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2SxIfbE

=====================


महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत ठाणे येथे विविध पदांची भरती

• प्रभाग समन्वयक (क्लस्टर को-ऑर्डीनेटर) - १७ जागा

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवीधर, समाजकार्य, कृषी पदवीधर, तसेच ग्रामीण विकास/व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवीधर

• प्रशासन व लेखा सहाय्यक -३ जागा

शैक्षणिक पात्रता - वाणिज्य शाखेतील पदवी, तसेच इंग्रजी ४० शप्रमि व मराठी ३० शप्रमि टंकलेखन, टॅली व एमएस-सीआयटी किंवा समकक्ष प्रमाणपत्र असणे आवश्यक.

• डेटा एन्ट्री ऑपरेटर - ३ जागा

शैक्षणिक पात्रता - माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच इंग्रजी ४० शप्रमि व मराठी ३० शप्रमि टंकलेखन, टॅली व एमएस-सीआयटी किंवा समकक्ष प्रमाणपत्र असणे आवश्यक.

• शिपाई - ३ जागा

शैक्षणिक पात्रता - १० वी उत्तीर्ण आणि ३ वर्षाचा अनुभव आवश्यक

वयोमर्यादा - १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ११ नोव्हेंबर २०१८

अधिक माहितीसाठी - https://bit.ly/2PszK3e

ऑनलाईन अर्जासाठी - https://bit.ly/2HYc0O0

ह्या विभागातील इतर बातम्या