होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

धामणी येथे गुणवंतांचा पुरस्कार देऊन सन्मान

विभाग : थेट गावातून / 17 Oct 2018, 06:10AM
शेअर करा.

धामणी येथे गुणवंतांचा पुरस्कार देऊन सन्मान

अंकुश भुमकर:  Pune Star News Network 

लोणी धामणी:  धामणी(ता. आंबेगाव) येथे कळमजाई देवी नवरात्र उत्सवानिमित्त संत सावतामाळी प्रतिष्ठान च्या वतीने पाच गुणवंत व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

     यावेळी संगीता दिनकर रोकडे (आदर्श माता),सुदाम विठ्ठल हिवरकर(सामाजिक कार्य),बाळासाहेब लिंबाजी भूमकर(राष्ट्रसेवा),सुनीता ज्ञानेश्वर विधाटे(आदर्श सुन),अनिल शंकर वाघ(कृषी गौरव) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

    या प्रसंगी सिने अभिनेत्री सुषमा सीनलकर,आंबेगाव पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले,सरपंच सागर जाधव, मारुती थिटे, सावतामाळी विकास मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाटे,उपाध्यक्ष दादाभाऊ भूमकर, उद्योजक बापू कचोळे, शांताराम जाधव, विलास पगरिया,श्रीधर भूमकर, बाळासो विधाटे, नितीन जाधव, गणपत विधाटे, ग्रा.प.सदस्य दत्तागवंडी, मिलिंद शेळके, संगीता विधाटे प्रा काळूराम विधाटे, हरीश विधाटे ,माजी उपसरपंच महेश भूमकर, श्रीकांत विधाटे, प्रसाद विधाटे,महेश विधाटे, रुपेश विधाटे, बाबाजी विधाटे,महेंद्र भूमकर, संदीप भूमकर, राहुल विधाटे,रोहित भूमकर,सौरभ विधाटे, अभी विधाटे उपस्थित होते 

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम विधाटे यांनी केले तर अक्षय विधाटे यांनी मानले.

ह्या विभागातील इतर बातम्या