होम खेळ मनोरंजन उद्योगविश्व अर्थकारण बातचीत गावविषेश यशोगाथा संपादकीय व्हिडिओ राज्य/देश नोकरी राजकीय
शिरूर मधून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात , खा.आढळराव व डॉ.अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत | आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ताळेघरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश | सिरीयल मधल्या भूमिकेवर भूलू नका, तळमळीने काम करणाऱ्या आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करा - आ. बाबुराव पाचर्णे | वाहतूक कोंडी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच पाप, राष्ट्रवादीने त्यांचे पाप माझ्या माथी मारू नये - खा.आढळराव पाटील | एमटीडीसीमार्फत १६ फेब्रुवारीपासून माळशेजघाट येथे ‘द्राक्ष महोत्सव’ | महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार | पुण्यात जूनपर्यंत उच्च क्षमतेच्या अवजड वाहतूक मार्गाचे काम सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मंत्रिमंडळ निर्णय - राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा | सावित्रीबाईंची अस्सल आणि बनावट तैलचित्रे- प्रा.हरी नरके | भिडेवाडा दुर्लक्षित का? स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके |

घरापासून दूर असलेल्या मजुरांना मुलींनी बांधल्या राख्या

विभाग : महत्वाच्या बातम्या / 31 Aug 2018, 10:08AM
शेअर करा.

घरापासून दूर असलेल्या मजुरांना मुलींनी बांधल्या राख्या

अशोक खरात : Pune Star News Network

जुन्नर: खोडद येथे पुलाच्या कामासाठी आलेल्या परप्रांतीय मजुरांना खोडद येथील खो खो च्या खेळाडू मुलींनी रक्षा बंधणाच्या दिवशी राख्या बांधून औक्षण केले.

      जसे जवान सीमेवर देशाचे रक्षण करतात तसेच अनेक ठिकाणी पोटापाण्याच्या  कामा साठी परप्रांतातून कामगार भारतभर आपापल्या  घरांच्या पासून दूर देशातील विविध ठिकाणी जाऊन देशाच्या विकासासाठी चालू असलेल्या प्रकल्पात काम करत असतात अशाच पोटाची खळगी भरण्यासाठी खोडद येथे आलेल्या परप्रांतीय कामगारांना पुलाचे काम चालू असताना खोडद क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी कामावर जाऊन राखी बांधून औक्षण केले,यावेळी  कामगारांच्या चेऱ्यावरील आनंद पाहून सगळेच खेळाडू भारावून गेले. 

      या कार्यक्रमात माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष इंद्रभान गायकवाड. विविध कार्यकारी सोसायटी चे अध्यक्ष शातारांम गायकवाड, खोडद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष  तुषार आंधळे,प्रशिक्षक किरण वाघ ,सलीम तांबोळी,प्रविण कानडे, ज्ञानेश्वर सातपुते,नरेश गहीने,प्रभाकर गायकवाड आदी उपस्थित होते.

ह्या विभागातील इतर बातम्या